We believe that God has called us to the ministry of expository teaching, faithfully presenting the truth of His Word. In response to this calling, we are committed to fulfilling it by teaching at seminars and churches, equipping others through training at our House Study Centers, and creating ministry materials designed to support and strengthen your relationship with the Lord.

 

आम्हाला विश्वास आहे की परमेश्वराने आम्हाला त्याच्या वचनाचा उलघडा स्पष्टपणे करण्यासाठी आणि आणि सत्य प्रामाणिकपणे सादर करण्यासाठी पाचारण केले आहे. या पाचारणाला प्रतिसाद देत, आम्ही सेमिनार, चर्च आणि आमच्या हाउस स्टडी सेंटर्सद्वारे इतरांना शिक्षण देत आहोत. या व्यतिरिक्त तुमचे परमेश्वराशी नाते दृढ करण्यासाठी उपयुक्त साहित्य तयार करून, हे कार्य पूर्ण करण्यास वचनबद्ध आहोत.

 

We invite you to take advantage of our free resources and encourage you to explore our paid Bible Study Courses for a more in-depth understanding of God’s Word. If you have any questions, please feel free to reach out to us via WhatsApp or email.

 

आम्ही तुम्हाला आमच्या मोफत असलेल्या संसाधनांचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित करतो. त्याच बरोबर परमेश्वराच्या वचनाचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी आमचे बायबल अभ्यास कोर्सेस सुद्धा करण्यासाठी प्रोत्साहित करतो, ह्या अभ्यासासाठी आम्ही छोटी फी घेत आहोत. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया आम्हाला WhatsApp किंवा ईमेलद्वारे संपर्क साधायला मोकळ्या मनाने पुढे या.

We warmly welcome you to this ministry and pray that this marks the beginning of a journey that will lead you to a deeper knowledge and understanding of our loving Heavenly Father.

 

आम्ही तुमचे या सेवेमध्ये मनःपूर्वक स्वागत करतो आणि प्रार्थना करतो की हे तुमच्या प्रवासाची सुरुवात ठरो, जी तुम्हाला आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याचे सखोल ज्ञान आणि समज याकडे घेऊन जाईल.

May God Bless You Abundantly

परमेश्वर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देवो

Vishal, Sucheta, and Gaurav Gaikwad

Contact Us